Show simple item record

dc.contributor.authorराडकर, अंजली
dc.contributor.authorRadkar, Anjali
dc.contributor.authorमहाराष्ट्र टाइम्स, पुणे
dc.contributor.authorMaharashtra Times, Pune
dc.contributor.authorगोखले राज्यशास्र आणि अर्थशास्र संस्था, पुणे
dc.contributor.authorगोखले इंस्टीट्यूट ऑफ पॉलिटिक्स एंड इकोनॉमिक्स (जीआईपीई). पुणे
dc.date.accessioned2022-07-18T06:37:26Z
dc.date.available2022-07-18T06:37:26Z
dc.date.issued2022-07-17
dc.identifier.urihttp://hdl.handle.net/10973/58669
dc.description.abstractजागतिक लोकसंख्या दिनाचे समारंभ नुकतेच संपले आहेत. त्यानिमित्ताने लोकसंख्येची आणि लोकसंख्यावाढीची चर्चा पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. अगदी ताज्या आकडेवारीनुसार जगाची लोकसंख्या १५ नोव्हेंबर २०२२ रोजी आठ अब्जांचा टप्पा ओलांडणार आहे. अशीच वाढ सुरू राहून, २०३०मध्ये ८.५ अब्ज आणि २०५०मध्ये ९.५ अब्ज होऊन, शतकाच्या अखेरीला १०.४ अब्जापर्यंत पोचणार आहे. हे झाले जगाचे; पण भारताचे आणि चीनचे काय? भारताच्या वाढीच्या बरोबरीने जिव्हाळ्याचा विषय म्हणजे चीनची वाढ कशी होते आहे, आपण चीनच्या पुढे जाणार का आणि केव्हा?en_US
dc.language.isootheren_US
dc.publisherMaharashtra Times, Puneen_US
dc.titleवाढत्या लोकसंख्येचे चिंतनen_US
dc.typeArticleen_US


Files in this item

Thumbnail

This item appears in the following Collection(s)

Show simple item record