Show simple item record

dc.date.accessioned2015-03-02T05:28:21Z
dc.date.available2015-03-02T05:28:21Z
dc.date.issued2015-02-13en_US
dc.identifier.citationमहाराष्ट्र टाइम्स, पुणे. शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०१५. पान ६en_US
dc.identifier.urihttp://hdl.handle.net/10973/34591
dc.description.abstractपुणे नगर वाचन मंदिराचा वर्धापन दिन पुणे: पुणे नगर वाचन मंदिराचा १६७ वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. या वेळी आदर्श ग्रंथपाल पुरस्कार डॉ. नानाजी शेवाळे (ग्रंथपाल, गोखले अर्थशात्र संस्था, पुणे) यांना, आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार मीना इनामदार यांना आणि संत वाङ्मय ग्रंथ पुरस्कार डॉ. शंकर तलघत्ति यांच्या संतांचे तत्वज्ञान या ग्रंथाला प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रा. माधव सोमण, कार्यवाह अरविंद रानडे, सहकार्यवाह रवींद्र घारमाळकर, शंकर दामोदरे या वेळी उपस्थित होते.en_US
dc.language.isootheren_US
dc.publisherMaharashtra Times, Puneen_US
dc.titleपुणे नगर वाचन मंदिराचा वर्धापन दिनen_US
dc.typeArticleen_US


Files in this item

Thumbnail
Thumbnail

This item appears in the following Collection(s)

Show simple item record