Bombay Government Gazette. 1894. Part IX: Marathi Acts, etc. Published on 15 March 1894 (मुंबई इलाख्यातील पेठ प्रांतांत अमलांत असलेला कायदा सुधारण्याकरितां आक्टाचा मसुद्यावर मुंबईचे नामदार गव्हर्नर साहेब यांच्या कौन्सिलच्या सिलेक्ट कमिटीने केलेला खालील रिपोर्ट व त्या सिलेक्ट कमिटीनें सुधारलेला आक्टाचा मुसुदा हीं, कौन्सिलांच्या सभांचे काम चालवण्याबाबदच्या कानूंपैकी २५ व्या कानूस अनुसरून सर्व लोकांस जाहीर होण्यासाठीं प्रसिद्द केली आहेत').
Bombay Government Gazette. 1894. Part IX: मुंबई इलाख्यातील पेठ प्रांतांत अमलांत असलेला कायदा सुधारण्याकरितां आक्टाचा मसुद्यावर मुंबईचे नामदार गव्हर्नर साहेब यांच्या कौन्सिलच्या सिलेक्ट कमिटीने केलेला खालील रिपोर्ट व त्या सिलेक्ट कमिटीनें सुधारलेला आक्टाचा मुसुदा हीं, कौन्सिलांच्या सभांचे काम चालवण्याबाबदच्या कानूंपैकी २५ व्या कानूस अनुसरून सर्व लोकांस जाहीर होण्यासाठीं प्रसिद्द केली आहेत'.