JavaScript is disabled for your browser. Some features of this site may not work without it.
Bombay Government Gazette. 1890. Part IX: Marathi Acts, etc. Published on 25 October 1890. (मुंबई गव्हर्नर यांचा खालीं दिलेला आक्ट आलीजनाब गव्हर्नर यांनी तारीख ११ माहे एप्रिल सन १८९० रोजी व आलीजनाब व्हाइसराय व गव्हर्नर जनरल यांनी तारीख ११ माहे ऑगस्ट सन १८९० रोजी मंजूर केला तो लोकांस' जाहीर होण्यासाठीं प्रसिद्ध केला आहे: सन १८९० चा मुंबईचा आक्ट नंबर ४: मुंबई इलाक्यांतील डिस्ट्रिक्ट पोलिसांचे नियमन करण्याबाबदचा कायदा सुधारण्याकरिता आक्ट)