JavaScript is disabled for your browser. Some features of this site may not work without it.
Bombay Government Gazette. 1890. Part IX: Marathi Acts, etc. Published on 10 April 1890. (इंडियाचे गव्हर्नर जनरल इन कौन्सिल यांचा खालीं लिहलेला आक्ट आलीजनाब गव्हर्नर जनरल साहेब बहादुर यांनी तारीख १४ फेब्रुवारी सन १८९० रोजी मंजुर केला तो सर्व लोकांस जाहीर होण्यासाठीं प्रसिद्ध केला असे : सन १८६४ चा आक्ट १७, सन १८६५ चा आक्ट १०, सन १८७४ चा आक्ट २ आणि सन १८८१ चा आक्ट ५ हे सुधारण्याबाबत आक्ट)