गोखले यांच्या घरासाठी २५ लाख
Abstract
पुणे, ता. १२: नामदार गोपाल कृष्ण गोखले यांचे निवासस्थान ऐतिहासिक वस्तू म्हणून जतन करण्यात येणार आहे. त्याच्या डागडुजीसाठी २५ लाख रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी हि माहिती दिली. यावेळी गोखले यांचे पणतू श्री सुनील गोखले उपस्थित होते. गोखले यांचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष साजर होत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले आहे.
Collections
- GIPE Newspaper Clippings [285]